बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरचा मोठा चाहतावर्ग आहे. (Photo Credit : manav manglani)



नुकताच 'पिंकविला स्क्रीन आणि स्टाईल आयकॉन्स अवॉर्ड्स 2024' पार पडला. (Photo Credit : manav manglani)



कार्यक्रमाच्या रेड कार्पेटवर बॉलिवूड सेलिब्रिटींनी चार चाँद लावले. (Photo Credit : manav manglani)



जान्हवी कपूरने या अवॉर्ड् सोहळ्यासाठी एक खास लूकमध्ये दिसली. (Photo Credit : manav manglani)



जान्हवीने स्किन कलरचा वेर्स्टन गाउन परिधान केला होता. (Photo Credit : manav manglani)



तिने हा लूक केसांचा मेसी बन बांधून आणि ड्रेसला मॅचिंग ज्वेलरी घालून पू्र्ण केला. (Photo Credit : manav manglani)



या लूकमध्ये जान्हवी खूपच सुंदर दिसत होती. (Photo Credit : manav manglani)



जान्हवीचा हा लूक सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. (Photo Credit : manav manglani)



लवकरच जान्हवी 'देवरा' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Photo Credit : manav manglani)



जान्हवीच्या आगामी चित्रपटांची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. (Photo Credit : manav manglani)