बादशाह चाळीशीच्या उंबरठ्यावर असून त्याने

Published by: विनीत वैद्य
Image Source: Instagram/badboyshah

आज नवीन ट्रॅक रिलीज केला असून त्याचं नाव ब्लेस्ड आहे !

Image Source: Instagram/badboyshah

हे गाणं नसून त्याचा आजवरचा प्रवास असल्याचं त्याने सांगितलं आहे!

Image Source: Instagram/badboyshah

बॉलिवूडचा लोकप्रिय गायक आणि रॅपर बादशाह अनेकदा आपल्या गाण्यांमुळे आणि रॅप सॉन्गमुळे चर्चेत असतो.

Image Source: Instagram/badboyshah

भारतातच नव्हे तर जगभरात त्याचा मोठा चाहतावर्ग आहे.

Image Source: Instagram/badboyshah

पण आता बादशाह एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे.

Image Source: Instagram/badboyshah

बादशाहच्या 'गेंदा फूल','डीजे वाले बाबू','जुगनू','मर्सी','कर गई चूल','काला चश्मा' सारख्या गाण्यांनी अनेक रेकॉर्ड ब्रेक केले आहेत.

Image Source: Instagram/badboyshah

बादशाहच्या गाण्यांना लाखो व्ह्यूज मिळतात.

Image Source: Instagram/badboyshah

बादशाह म्युझिक व्हिडीओसह अनेक रिअॅलिटी शोमध्ये दिसून आला आहे.

Image Source: Instagram/badboyshah

नुकताच तो 'इंडियाज गॉट टॅलेंट'मध्ये सहभागी झाला होता.

Image Source: Instagram/badboyshah