अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांचा लग्न सोहळा पार पडत आहे .



लग्नाआधी शिवशक्ती पूजेमध्ये इशा अंबानी ने हा लहंगा परिधान केला होता.



ईशा अंबानीच्या या लेहेंग्यावर गीतेचा एक श्लोकही लिहिला आहे.



लेहेंग्यासोबतच ईशाने घातलेली चोली तिचा रॉयल लुक पूर्ण करत आहे.



तिचा हा लेहेंगा विंटेज शैलीत बनवला होता.



हा सुंदर लेहेंगा तयार करण्यासाठी कारागिरांनी ४ हजार तासांची मेहनत घेतली आहे.



दागिने व मेकअप मुळे तिचे सौंदर्य आणखी वाढले.



तिच्या लेहेंगा लूकसह तिच्या गळ्यात क्वीन नेकलेस आणि चोकर घातला आहे.



रॉयल लुक साथी ब्लाऊज वर भरतकाम देखील करण्यात आले आहे .



अनंत अंबानी व राधिका मर्चेंट यांच्या लग्नात हजारो कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.