श्रेयस अय्यरसोबतची मिस्ट्री गर्ल कोण आहे?, असे प्रश्न नेटकरी उपस्थित करत आहेत.

Image Source: Instagram/wazhma.ayoubi

आयपीएल 2024 च्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्सने (KKR) श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखील जेतेपद पटकावलं.

Image Source: Instagram/shreyasiyer96

26 मे रोजी झालेल्या सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या (SRH) अंतिम सामन्यात कोलकाताना 8 विकेट्सने विजय मिळवला.

कोलकाताने अंतिम सामना जिंकल्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरचं खूप कौतुक होत आहे.

याचदरम्यान श्रेयस अय्यरचा एक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Image Source: twitter x/wazhmaayoubi

अफगाणिस्तानची वाजमा अयूबीने श्रेयस अय्यरसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

अफगाणिस्तानची वाजमा अयूबीने श्रेयस अय्यरसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Image Source: Instagram/wazhma.ayoubi

वाजमा अयूबी क्रिकेटची खूप मोठी चाहती आहे. सामना पाहण्यासाठी ती नेहमी विविध ठिकाणी उपस्थित असते.

वाजमा अयूबी भारतीय क्रिकेट संघाला देखील पाठिंबा देताना दिसून येते.

आयपीएलचं जेतेपद पटकावल्यानंतर केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यरसोबत वाजमा अयूबीने फोटो काढला.

यावेळी एक विजयी कर्णधार श्रेयस अय्यरसोबत, असं कॅप्शनही वाजमा अयूबीने दिलं आहे.