सोशल मीडियावर एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे.

Image Source: Instagram/pinkvilla

या व्हिडिओमध्ये भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक एका व्यक्तीसोबत दिसत आहे.

Image Source: Instagram/natasastankovic__

या व्यक्तीचे नाव अलेक्झांडर ॲलेक्स अलिक आहे. ॲलेक्स हा बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीचा बॉयफ्रेंड आहे असे मानले जाते.

Image Source: Instagram/iamaleksandarilic

अलेक्झांडर हा जिम ट्रेनर असण्यासोबतच एक उत्तम अभिनेता देखील आहे.

गिरगिट ही त्याच्या बॉलिवूड करिअरची डेब्यू वेब सीरिज होती.

मात्र, ॲलेक्स हा अभिनयापेक्षा त्याच्या फिटनेससाठी लोकांमध्ये जास्त प्रसिद्ध आहे.

हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविच यांच्यातील वाद हा सोशल मीडियावर दिसत आहे.

हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविच यांच्यातील वाद हा सोशल मीडियावर दिसत आहे.

Image Source: Instagram/natasastankovic__

सोशल मीडियावर अशा अफवा आहेत की लवकरच त्यांचा घटस्फोट होऊ शकतो.

अजूनपर्यंत जोडप्याच्या बाजूने कोणतेही वक्तव्य आलेले नाही.

हार्दिक आणि नताशा हे 2020 च्या मे महिन्यामध्ये लग्नबंधनात अडकले होते.