या दाक्षिणात्य अभिनेत्रीने सोशल मीडियावर कहर माजवला आहे.

Image Source: Instagram/sreeleela14

या दाक्षिणात्य अभिनेत्रीचे नाव श्रीलीला आहे.

तिच्या घायाळ करणाऱ्या सौंदर्यावर चाहते फिदा असतात.

तसेच तिचा प्रत्येक चित्रपट चाहत्यांच्या पसंतीस पडत असतो.

श्रीलीलाच्या चित्रपटामधील प्रत्येक गाणी सुपरहिट ठरतात.

अभिनेत्री श्रीलीला मोठमोठ्या दाक्षिणात्य चित्रपटामध्ये झळकली आहे.

श्रीलीलाने दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू सोबत स्क्रीन शेअर केली आहे.

तिचे सौंदर्य भल्या भल्या अभिनेत्रींना मागे टाकणारं आहे.

श्रीलीला सोशल मीडियावर फार सक्रिय असते.

श्रीलीला सोशल मीडियावर फार सक्रिय असते.

Image Source: Instagram/sreeleela14

ती नेहमी instagram वर चाहत्यांसाठी काही ना काही पोस्ट करत असते.

अभिनेत्री श्रीलीलाचे वय हे केवळ 22 वर्षे आहे.