अवनीत कौरने रॉयल ब्ल्यू गाउनमध्ये कान्स 2024 च्या रेड कार्पेटवर सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Image Source: Instagram/avneetkaur_13

अवनीत कौरची या कान्स फेस्टिवलमध्ये पहिल्यांदा पाऊल ठेवले.

वयाच्या 22 व्या वर्षी अवनीतने इंडस्ट्रीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

अवनीतच्या या रॉयल ब्ल्यू गाउनच्या पोस्टवर नेटकरी कमेंट्सचा वर्षाव करत असतात.

बालकलाकार म्हणून काम करणाऱ्या अवनीतने गतवर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केल.

अवनीत कौर सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न अभिनेत्री करत असते.

अवनीतच्या अंदाजावर प्रत्येक जण घायाळ झाला आहे.

बोल्डनेसच्या बाबतीत अवनीत कौर बॉलिवूडच्या भल्या भल्या अभिनेत्रींना मागे टाकते.