धनश्री वर्मा ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
ती नेहमी सोशल मीडियावर काही ना काही पोस्ट करत असते.
धनश्री आपल्या उत्तम डान्समुळे ओळखली जाते.
उत्तम डान्स आणि अभिनयासोबत ती आपल्या फिटनेसकडे ही तितकंच लक्ष देते.
नुकतंच तिने instagram वर आपल्या फिटनेस बाबतीत काही रहस्य सांगितल आहे.
शिस्त, भरपूर मेहनत, आणि ताक कारण गरमी बोहोत है असे हटके कॅप्शन तिने आपल्या फोटोजला दिले आहेत.
धनश्रीचा या पोस्ट मागचा हेतु म्हणजे या गरमीमध्ये स्वतःला नेहमी हायड्रेटेड ठेवा.
सोबतचं तिने बॅडमिंटन खेळतानाचे फोटो शेअर केले आहेत.
धनश्री वर्मा ही युजवेंद्र चहलची पत्नी आहे.
युजवेंद्र चहल उत्तम फिरकी गोलंदाज आहे. आयपीएलमध्ये तो राजस्थान रॉयल्सकडून खेळतो.