हिंदी मालिकांमध्ये झळकणाऱ्या या अभिनेत्रीचे नाव पवित्रा पुनिया आहे.
टीव्ही अभिनेत्री पवित्रा पुनिया तिच्या ग्लॅमरस अवतारामुळे चर्चेत असते.
पवित्रा सोशल मीडियामध्ये फार सक्रिय असते.
ती नेहमी सोशल मीडियावर आपले ग्लॅमरस फोटोशूट शेअर करत असते.
चाहते तिच्या प्रत्येक पोस्टची आतुरतेने वाट पाहत असतात.
पवित्राचा हॉट अँड बोल्ड लुक पाहून चाहत्यांच्या मनाला भुरळ पडते.
पवित्राने बालवीर रिटर्न्समध्ये नकारात्मक भूमिका करताना दिसली होती.
2009 मध्ये प्रसिद्ध टीव्ही शो 'स्प्लिट्सविला 3' मध्ये अभिनेत्री पहिल्यांदा दिसली होती.
त्यानंतर अभिनेत्री 'लव्ह यू जिंदगी', 'नागिन 3' आणि 'कवच' सारख्या मोठ्या शोमध्येही दिसली आहे.
ती बिग बॉसच्या 14 सीजनमध्ये सुद्धा दिसली होती.
अभिनेत्री पवित्रा पुनिया केवळ 37 वर्षाची आहे.