अनुराग कश्यप बॉलीवूडमधला सर्वात मोठा डायरेक्टर फिल्ममेकर आहे.

त्याने आपल्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत.

अनुराग कश्यपच्या लेकीचं लग्न होणार आहे.

अनुराग कश्यपच्या लेकीचं लग्न होणार आहे.

अनुरागच्या मुलीचे नाव आलिया कश्यप आहे.

अनुरागच्या मुलीचे नाव आलिया कश्यप आहे.

आलिया लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार आहे.

लग्नाची तारीख अजून समोर आलेली नाही पण लग्नाची तयारी सुरू झाली आहे.

आलिया शेन ग्रेगोइरसोबत बांधणार आहे लग्नगठ.

आलिया आणि शेन लिवइन रिलेशनशिपमध्ये होते.

आलियाने खूप वेळा शेन सोबतचे फोटो आपल्या सोशल मीडियावर शेअर सुद्धा केले आहेत.

आलिया नुकताच लग्नाच्या खरीदीसाठी गेली होती.

तिने सांगितले की तिचा ड्रेस फेमस सेलेब्रिटी डिजाइनर अनिता डोंगरे डिझाइन करणार आहे.