आपल्या मोहक सौंदर्याने सनी लिओनी उन्हाळ्यात आपला हॉटनेसचा पारा वाढवत आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री सनी लिओनी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. सनी लिओनी अनेकांच्या मनावर राज्य करते. सनी तिच्या अभिनयाने आपल्या चाहत्यांना घायाळ करत असतेचं. परंतु आज ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. ती नेहमीचं आपल्या instagram वर काही ना काही पोस्ट करत असते. सनी लिओनीने हॉट अँड बोल्ड अंदाजामध्ये फोटोशूट केले आहे. हे फोटोशूट तिने उदयपूरच्या भव्य शहरात mtv splitsvilla च्या येणाऱ्या शोसाठी केला. सनीने निळ्या चमकदार ड्रेसमध्ये फोटोशूट करून चाहत्यांच्या मनाला भुरळ घातली आहे. आपला लुकला पूर्ण करण्यासाठी तिने लांब कानातले आणि हातामध्ये अनेक रिंग घातली आहेत. तिने शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. या फोटोवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला आहे.