बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतची नेमकी किती संपत्ती आहे, याबाबत माहिती समोर आली आहे.

Image Source: Instagram/kanganaranaut

कंगना रनौत हिला भाजपकडून लोकसभेजी उमेदवारी देण्यात आली आहे.

हिमाचल प्रदेशमधील मंडी या लोकसभा मतदारसंघातून कंगना रनौत लोकसभेची निवडणूक लढत आहे.

मात्र त्याआधी कंगना रनौतची नेमकी किती संपत्ती आहे, याबाबत माहिती समोर आली आहे.

कंगना रनौतकडे एकूण 21.50 कोटी रुपयांची संपत्ती आहे.

तिने एलआयसीच्या एकूण 50 विमा योजनांमध्ये गुंतवणूक केली होती.हा विमा कंगनाने 2008 मध्ये एकाच दिवशी खरेदी केल्या होत्या.

तिच्याकडे 6 किलो सोने, 60 किलो चांदीचे दागिने आणि 3 कोटी रुपयांचे हिरे आहेत.

कंगनाचे शिक्षण फक्त बारावीपर्यंत झालं आहे.

कंगना रनौतच्या नावावर कोट्यवधी रुपये किंमतीचे आलीशान घरे व व्यावसायिक मालमत्ता आहे.

मुंबई आणि मनालीमध्ये आलीशान घरे आहेत. तसेच चंडीगड, मुंबई आणि कुल्लूमध्ये व्यावसायिक मालमत्ता आहे.

तिने 2022-23 या आर्थिक वर्षात 4,12,95,770 रुपये आयकर भरला आहे. जो रकमेच्या एक तृतीयांश भाग आहे.