दिशा पाटनी नेहमीच आपल्या फॅशन ट्रेंडसाठी ओळखली जाते.
सोशल मीडियावर ती नेहमी चर्चेत असते.
नुकतंच तिने आपल्या instagram वर आपले काही हटके फोटो शूट केले आहेत.
या पोस्टमध्ये पांढऱ्या स्लिट ड्रेसमध्ये लग्नासाठी तयार दिसते
दिशा तिच्या या लुकने पुन्हा एकदा लाइमलाइटमध्ये आली आहे.
या लुकमुळे दिशाच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक दिसत आहे.
दिशा पाटनीचा हा ड्रेस एखाद्या वेडिंग ड्रेस सारखा वाटत आहे.
तिच्या या ड्रेसने सोशल मीडियावर आगीची ठिणगी टाकली आहे.
ज्याने पूर्ण सोशल मीडिया हादरून सोडला आहे.
या ड्रेस सह तिने हातांच्या बोटांमध्ये आकर्षित डायमंड रिंग घातली आहे.