मेधा शंकर ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

Image Source: Instagram/medhashankr

12वी फेल या सिनेमातून तिने खूप प्रसिद्धी मिळवली.

मेधाने तिच्या अभिनयाने सर्वांना प्रेरण दिली.

या चित्रपटानंतर तिच्या follwers मध्ये झपाट्याने वाढ झाली.

तिने आपल्या करियरची सुर्वात एका वेब सीरिजमधून केली होती.

नुकतेच तिने instagram वर आपले हटके फोटोशूट शेअर केले आहे.

तिच्या या बोल्ड ब्लॅक रंगाच्या ऑफ शोल्डर ड्रेसने चाहत्यांच्या मनाला भुरळ घातली आहे.

मेधा शंकरचे हे फोटो आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

मेधा शंकरचे वय केवळ 28 वर्ष आहे.

मेधा शंकरचे वय केवळ 28 वर्ष आहे.

Image Source: Instagram/medhashankr

मेधा अभिनयासोबतचं एक उत्तम क्लासिकल सिंगर सुद्धा आहे. परंतु तिचा ओढा अभिनयकडे जास्त होता.