जपान हा अतिशय सुंदर देश आहे
जर तुम्ही इथे गेलात तर ही ठिकाणे एकदा नक्कीच एक्सप्लोर करा.
जपानमधील माउंट फुजी, येथील तापमान खुप थंड आणि सुंदर वातावरण आहे.
जपानमध्ये अनेक नयनरम्य समुद्रकिनारे देखील तुम्ही पाहू शकता.
तुम्ही येथे कुटुंब आणि मित्रांसह आनंद घेऊ शकता.
जापानमधील काही ठिकाणं काजवे पाहण्यासाठी प्रसिद्ध आहेत.
किंकाकू-जी गोल्डन पॅव्हेलियन हे देखील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे.
टोकियो टॉवर हे देखील पाहण्यासारखे सुंदर ठिकाण आहे.
तोडाईजी मंदिर, बागा आणि वन्यजीवांनी वेढलेले.
गोकुडेनी मंकी पार्क, या उद्यानातील माकडे गरम पाण्याच्या झऱ्यात बसलेली दिसतात.