खुशी कपूरची चर्चा सोशल मीडियावर होतचं असते.
तिचा हॉट आणि ग्लॅमरस अंदाज पाहून चाहते नेहमीचं घायाळ होतात.
खुशी कपूरचा एक वेगळा स्ट्राँग फॅनबेस आहे.
खुशी तीच्या प्रत्येक हटके आणि हाॅट फोटोशूटसाठी सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये चर्चेत असते.
खुशी सोशल मीडियावर अनेक बोल्ड फोटो शेअर करत असते.
नुकतंच खुशीने हॉट फोटोशूट केलं आहे.
हे फोटो तिने Instagram वर पोस्ट केले आहेत.
तिचा हा हॉट आणि ग्लॅमरस अंदाज चाहत्यांच्या मनाला भुरळ घातल आहे.
खुशी कपूर हिने द आर्चीज या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पर्दापण केलं आहे.
सध्या तिला या फोटोवर नेटकऱ्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.