आपल्या बोल्ड फोटोशूटने सर्वांना घायाळ करणाऱ्या या अभिनेत्रीचे नाव मौनी रॉय आहे.
अभिनेत्री मौनी रॉयच्या सौंदर्याची चर्चा सोशल मीडियावर होत असते.
मौनी रॉयने टीव्हीविश्वात आणि बॉलीवूडमध्ये आपली एक वेगळी छाप सोडली आहे.
नुकतंच तिचे बीचवरील फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
तिचे हे खास फोटोशूट बालीमधले आहेत.
तिने ब्लू रंगाच्या बिकिनीसोबत क्रॉप टॉप घातला आहे.
हे हॉट फोटोशूट चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे.
मौनी तिच्या हटके आउटफिटसाठी प्रसिद्ध आहे.
मौनी रॉयची सर्वात गाजलेली मालिका म्हणजे नागिन होती.
अभिनेत्री मौनी रॉयचे वय हे केवळ 38 वर्षे आहे.