अभिनेत्री तेजश्री प्रधान ही सोशल मीडियावर काही ना काही पोस्ट करत असते.
तेजश्री प्रधानने आपला वेस्टर्न लुक शेअर केला आहे.
या वेस्टर्न लुकमध्ये ती नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
खुले केस, साधा मेकअप, अंगावर लेदर जॅकेट, हातामध्ये बॅग यामुळे तिचे सौंदर्य आणखी खुलून दिसत आहे.
तेजश्रीची ती सध्या काय करते या चित्रपटामधील भूमिका खूप गाजली होती.
तेजश्री तिच्या उत्तम अभिनयामुळे ओळखली जाते.
तेजश्रीने टीव्ही विश्वातल्या अनेक मालिका गाजवल्या आहेत.
त्यामधील सध्याची मालिका म्हणजे प्रेमाची गोष्ट.
तेजश्रीच्या प्रेमाची गोष्ट ह्या मालिकेला चाहत्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
अभिनेत्री तेजश्रीचे वय हे केवळ 35 वर्षे आहे.