अभिनेत्री समृद्धी केळकर मालिका विश्वातली उत्तम कलाकार म्हणून ओळखली जाते.
तिच्या अभिनयाचे चाहत्यांनकडून नेहमीचं कौतुक होत असते.
समृद्धी सोशल मीडियावर खूप प्रचलित आहे. तिचे प्रत्येक फोटो व्हायरल होत असतात.
तिची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत असतात.
नुकतंच तिने रेट्रो लुकमधील फोटो instagram वर शेअर केले आहेत.
रेट्रो हेयरस्टाईल, रेट्रो साडी,चेहऱ्यावरती साधा मेकअप तिच्या सौंदर्याला शोभून दिसत आहे.
हातामध्ये सफेद गुलाबाची फुलं घेऊन तिने हे फोटोशूट केले आहे.
समृद्धीचे हे सौंदर्य चाहत्यांच्या पसंतीस पाडत आहे.
स्टार प्रवाहच्या मी होणार सुपरस्टार जोडी नंबर 1 या शोमध्ये तिने हा रेट्रो लुक परिधान केला होता.
अभिनेत्री समृद्धी केळकरच्या अनेक मालिका गाजल्या आहेत.