मानुषी छिल्लर ही आपल्या हटके अंदाजाने सर्वांना घायाळ करत असते.

Image Source: Instagram/manushi_chhillar

तिच्या हॉटनेसची चर्चा सोशल मीडियामध्ये होतच असते.

पण मानुषीने स्वतः बद्दल काही खुलासा केला आहे.

एका मुलाखतीत मानुषीने सांगितले की..

तिने लहानपणापासून मांस (Meet) खाल्लेल नाही.

मानुषीने नक्की केलं होत की ती मांस कधीच नाही खाणार.

परंतु मानुषीला तिच्या डायट प्लानमध्ये मांसच सेवन कराव लागत होत.

अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफचा चित्रपट बडे मिया छोटे मियामध्ये मानुषीने काम केले होते.

या चित्रपटासाठी तिला मांस खावे लागत होते.

या चित्रपटात तिने आर्मी ऑफिसरची भूमिका साकारली होती.

या भूमिकेत फीट दिसण्यासाठी तिच्या वडिलांनीच तिला मांस खा असे सांगितले.