पन्नाशीतला चिरतरुण अभिनेत्याला ओळखलं का?

Image Source: Instagram/hrithikroshan

हृतिक हा ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेता आणि दिग्दर्शक राकेश रोशन यांचा मुलगा आहे.

Image Source: Instagram/hrithikroshan

हृतिकचा सुरुवातीपासूनच चित्रपट जगताकडे कल होता.

Image Source: Instagram/hrithikroshan

बॉलीवूडमध्ये बालकलाकार म्हणून काम करणाऱ्या हृतिकने 2000 मध्ये रिलीज झालेल्या

Image Source: Instagram/hrithikroshan

'कहो ना प्यार है' या चित्रपटातून मुख्य अभिनेता म्हणून करिअरला सुरुवात केली.

Image Source: Instagram/hrithikroshan

अभिनेत्री अमिषा पटेलनेही या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

Image Source: Instagram/hrithikroshan

दोघांचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता.

Image Source: Instagram/hrithikroshan

आजही या चित्रपटातील गाणी लोकप्रिय आहेत.

Image Source: Instagram/hrithikroshan

या चित्रपटाचे दिग्दर्शन हृतिकचे वडील राकेश रोशन यांनी केले होते.

Image Source: Instagram/hrithikroshan

पहिल्याच चित्रपटापासून हृतिक रातोरात स्टार झाला.

Image Source: Instagram/hrithikroshan