मलायका अरोरा किती शिकलेली आहे

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: malaikaaroraofficial instagram

मलायका अरोरा हिंदी चित्रपटांतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

Image Source: malaikaaroraofficial instagram

यांचा जन्म 23 ऑक्टोबर 1973 मुंबई येथे झाला होता

Image Source: malaikaaroraofficial instagram

त्यांनी सुरुवातीचे शिक्षण स्वामी विवेकानंद विद्यालय, चेंबूर येथे पूर्ण केले.

Image Source: malaikaaroraofficial instagram

त्यानंतर जय हिंद कॉलेजमधून पुढील शिक्षण पूर्ण केले आणि पदवी प्राप्त केली.

Image Source: malaikaaroraofficial instagram

त्यांनी 1990 मध्ये एमटीव्ही इंडियामध्ये 'व्हिडिओ जॉकी' म्हणून आपल्या करियरची सुरुवात केली.

Image Source: malaikaaroraofficial instagram

१९९८ मध्ये शाहरुख खानसोबत 'दिल से' चित्रपटातील 'छैया छैया' या गाण्याने तिला बॉलिवूडमध्ये ओळख मिळवून दिली.

Image Source: malaikaaroraofficial instagram

त्यानंतर 2008 मध्ये 'ईएमआई' चित्रपटातून पदार्पण केले.

Image Source: malaikaaroraofficial instagram

2005 मध्ये टीव्ही शो 'नच बलिये 1' मध्ये परिक्षक म्हणून काम केले होते

Image Source: malaikaaroraofficial instagram

त्यांना दबंग,दिल से,वेलकम,हाउसफुल2,कांटे,हॅपी न्यू इयर अशा चित्रपटांमध्ये पाहिले गेले आहे.