करीना कपूर किती श्रीमंत आहे

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: kareenakapoor instagram

करीना कपूर बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे.

Image Source: kareenakapoor instagram

यांचा जन्म 21 सप्टेंबर 1980 मुंबई येथे झाला होता

Image Source: kareenakapoor instagram

त्यांनी त्यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात 2000 साली प्रदर्शित झालेल्या 'रिफ्युजी' चित्रपटातून केली.

Image Source: kareenakapoor instagram

चित्रपट रिफ्युजी साठी त्यांना फिल्मफेअर बेस्ट फिमेल डेब्यू पुरस्कार देखील मिळाला आहे

Image Source: kareenakapoor instagram

अहवालानुसार, करीना कपूरची एकूण संपत्ती 485 कोटी रुपये आहे.

Image Source: kareenakapoor instagram

त्यांच्या कार कलेक्शनमध्ये बीएमडब्ल्यू एक्स7 आणि मर्सिडीज बेंझ एस क्लास ऑडी आर8 आणि लेक्सस एलएक्स 470 रेंज रोव्हर वोग सारख्या लक्झरी कार्सचा समावेश आहे

Image Source: kareenakapoor instagram

अहवालानुसार, ती एका चित्रपटासाठी 10-12 कोटी रुपये आकारते.

Image Source: kareenakapoor instagram

ती ब्रांड डीलसाठी 5 कोटी रुपयांपर्यंत शुल्क आकारते.

Image Source: kareenakapoor instagram

ती बांद्रा येथील एका आलिशान अपार्टमेंटमध्ये राहते.

Image Source: kareenakapoor instagram