शहनाज गिल कोट्यवधींची मालकीण, एकूण संपत्ती किती?

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: shehnaazgill instagram

शहनाज गिल एक भारतीय अभिनेत्री आणि मॉडेल, गायिका आहे.

Image Source: shehnaazgill instagram

शहनाजचा जन्म 27 जानेवारी 1994 पंजाब येथे झालाय.

Image Source: shehnaazgill instagram

शहनाजने 2015 मध्ये शिव दी किताब या म्युझिक व्हिडिओतून आपल्या करियरची सुरुवात केली.

Image Source: shehnaazgill instagram

2019 मध्ये शहनाजने रियालिटी शो बिग बॉस 13 मध्ये भाग घेतला होता.

Image Source: shehnaazgill instagram

अहवालानुसार, तिची एकूण संपत्ती 25 ते 36 कोटी रुपये आहे.

Image Source: shehnaazgill instagram

शहनाज गिलच्या इंस्टाग्रामवर 19.2 मिलियन फॉलोअर्स आहेत.

Image Source: shehnaazgill instagram

तिच्या कार कलेक्शनमध्ये 1.2 कोटी रुपयांची Jaguar XJ आणि 2 कोटी रुपये किमतीची Mercedes-Benz S-class सारख्या लक्झरी कार्सचा समावेश आहे.

Image Source: shehnaazgill instagram

शहनाजकडे मुंबईत एक आलिशान घर आहे.

Image Source: shehnaazgill instagram

ती एका ब्रांड एंडोर्समेंट आणि सोशल मीडिया पोस्टसाठी 10 लाख रुपयांपर्यंत शुल्क आकारते.

Image Source: shehnaazgill instagram