विवेक ओबेरॉय इतके शिकलेले आहेत

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: vivekoberoi instagram

विवेक ओबेरॉय हिंदी चित्रपट अभिनेता आहे.

Image Source: vivekoberoi instagram

यांचा जन्म 3 सप्टेंबर 1976 हैदराबाद येथे झाला होता

Image Source: vivekoberoi instagram

त्यांनी सुरुवातीचे शिक्षण हैदराबाद पब्लिक स्कूलमध्ये घेतले.

Image Source: vivekoberoi instagram

त्यानंतर मिठीबाई कॉलेजमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले.

Image Source: vivekoberoi instagram

न्यूयॉर्क विद्यापीठातून फिल्म आणि अभिनयात मास्टर डिग्री मिळवली आहे

Image Source: vivekoberoi instagram

त्यांनी 2002 मध्ये 'कंपनी' चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली.

Image Source: vivekoberoi instagram

२०१३ मध्ये टीव्ही शो 'इंडियाज बेस्ट ड्रामेबाज सिझन १' मध्येही तो दिसला होता.

Image Source: vivekoberoi instagram

त्यांना 'कंपनी' या बॉलिवूड चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार मिळाला आहे.

Image Source: vivekoberoi instagram

त्यांना आयफा ग्रीन ग्लोबल, दादासाहेब फाळके अकादमी, झी रिश्ते, मेगा अचिव्हर्स सारखे पुरस्कार मिळाले आहेत.

Image Source: vivekoberoi instagram