शाहिद कपूरचं शिक्षण किती?

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: Shahid kapoor instagram

शाहिद कपूर बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेते आणि मॉडेल आहेत.

Image Source: Shahid kapoor instagram

त्यांचा जन्म 25 फेब्रुवारी 1981 नवी दिल्ली येथे झाला होता.

Image Source: Shahid kapoor instagram

त्यांनी राजहंस विद्यालय, मुंबई येथून शालेय शिक्षण पूर्ण केले आहे.

Image Source: Shahid kapoor instagram

त्यानंतर मुंबईतील मीठीबाई कॉलेजमधून पदवी प्राप्त केली.

Image Source: Shahid kapoor instagram

त्यांनी 2003 मध्ये इश्क विश्क चित्रपटातून आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात केली.

Image Source: Shahid kapoor instagram

2015 मध्ये टीव्ही शो झलक दिखलाजा चे सूत्रसंचालन केले होते.

Image Source: Shahid kapoor instagram

त्यांना 2004 मध्ये इश्क विश्क चित्रपटासाठी फिल्मफेअर बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला होता,

Image Source: Shahid kapoor instagram

त्यांनी कबीर सिंग, उडता पंजाब, देवा, तेरी बातों में उलझा जिया, विवाह सारखे चित्रपट केले आहेत.

Image Source: Shahid kapoor instagram

शाहिद कपूरचा ओ रोमियो चित्रपट 13 फेब्रुवारी 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे.

Image Source: Shahid kapoor instagram