आयुष्मान खुराना किती शिकलेला आहे? फार कमी लोकांना माहीत आहे.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: ayushmannk instagram

आयुष्मान खुराना भारतीय अभिनेता, गायक आणि दूरदर्शन सूत्रसंचालक आहेत.

Image Source: ayushmannk instagram

यांचा जन्म 14 सप्टेंबर 1984 चंदीगड येथे झाला होता

Image Source: ayushmannk instagram

त्यांनी सुरुवातीचे शिक्षण सेंट जॉन हायस्कूल, चंदीगड येथे घेतले.

Image Source: ayushmannk instagram

त्यानंतर डीएव्ही कॉलेज, चंदीगड येथून इंग्रजी साहित्यात पदवी प्राप्त केली.

Image Source: ayushmannk instagram

स्कूल ऑफ कम्युनिकेशन स्टडीज, पंजाब विद्यापीठातून मास कम्युनिकेशनमध्ये मास्टर्सची पदवी मिळवली.

Image Source: ayushmannk instagram

त्यांनी 2004 मध्ये टीव्ही रिॲलिटी शो 'एमटीव्ही रोडिज सिझन 2' मधून पदार्पण केले.

Image Source: ayushmannk instagram

त्यानंतर 2012 मध्ये रोमांटिक कॉमेडी चित्रपट 'विकी डोनर' मधून त्याने पदार्पण केले.

Image Source: ayushmannk instagram

त्यांनी दम लगा के हईसा बरेली की बर्फी शुभ मंगल सावधान बधाई हो अंधाधुन आर्टिकल 15 सारखे चित्रपट केले आहेत

Image Source: ayushmannk instagram

त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि फिल्मफेअर समीक्षक पुरस्कार देखील मिळाले आहेत

Image Source: ayushmannk instagram