बॉर्डर 2 चे अभिनेते सनी देओल यांनी शालेय शिक्षण मुंबईतील सेंट झेवियर्स स्कूलमधून पूर्ण केले आहे.

Published by: abp majha web team
Image Source: sunny deol instagram

त्यांनी मुंबईतील रामनिरंजन आनंदीलाल पोद्दार कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे.

Image Source: sunny deol instagram

बॉर्डर २ चा अभिनेता वरुण धवन याने शालेय शिक्षण मुंबईतील बॉम्बे स्कॉटिश स्कूलमधून पूर्ण केले आहे.

Image Source: varun dhawan instagram

उच्च शिक्षणासाठी यूकेला गेला, त्यानी नॉटिंगहॅम ट्रेंट विद्यापीठातून बिझनेस मॅनेजमेंटमध्ये पदवी प्राप्त केली आहे.

Image Source: varun dhawan instagram

बॉर्डर २ मधील प्रसिद्ध अभिनेता दिलजीत दोसांझ याने लुधियानाच्या श्री गुरु हरकिशन पब्लिक स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले आहे.

Image Source: Diljit dosanjh instagram

त्यांनी इयत्ता 10 वी पर्यंत औपचारिक शिक्षण घेतले आहे. अभ्यासात कमी रुची असल्यामुळे, त्यांनी संगीत आणि अभिनयात आपले करिअर निवडले आहे.

Image Source: Diljit dosanjh instagram

बॉर्डर २ चा अभिनेता अहान शेट्टी सर्वात आधुनिक शिक्षण घेतलेल्या स्टार्सपैकी एक आहे

Image Source: Ahan shetty instagram

त्यानी अमेरिकन स्कूल ऑफ बॉम्बेमधून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर अमेरिकेतून अभिनय आणि फिल्ममेकिंगची पदवी मिळवली आहे.

Image Source: Ahan shetty instagram

भारतीय मॉडेल आणि अभिनेत्री मेधा राणा हिने बोर्डिंग स्कूलमधील शिक्षण चंदीगड येथील कार्मेल कॉन्व्हेंट स्कूलमधून पूर्ण केले आहे.

Image Source: Medha rana instagram

त्यांनी बंगळूरु येथील क्राइस्ट युनिव्हर्सिटीमधून बीबीएचे शिक्षण घेतले आहे

Image Source: Medha rana instagram

बॉर्डर २ ची अभिनेत्री मोना सिंह हिने शालेय शिक्षण केंद्रीय विद्यालय, नागपूर येथे पूर्ण केले आहे.

Image Source: mona singh instagram

मोना सिंहनी पुणे येथील सेंट मीरा कॉलेज फॉर गर्ल्स मधून वाणिज्य शाखेची पदवी प्राप्त केली आहे

Image Source: mona singh instagram

बॉर्डर २ मधील अभिनेत्री अनन्या सिंह हिने प्रयागराज येथील सेंट मेरी कॉन्व्हेंट स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले आहे.

Image Source: Anya singh instagram

दिल्लीतील श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्समधून अर्थशास्त्र ऑनर्समध्ये पदवी प्राप्त केली आहे.

Image Source: Anya singh instagram

प्रसिद्ध अभिनेत्री सोनम बाजवा हिने तिचे शालेय शिक्षण उत्तराखंडमधील जेसीझ पब्लिक स्कूलमधून पूर्ण केले आहे.

Image Source: sonam bajwa instagram

सोनम बाजवाने दिल्ली विद्यापीठातून पदवी प्राप्त केली आहे.

Image Source: sonam bajwa instagram