दीपिका पदुकोणला कोणतं लोणचं खायला आवडतं?

Published by: abp majha web team
Image Source: Pinterest

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण तिच्या फिटनेस आणि उत्कृष्ट दिसण्यासाठी ओळखली जाते.

Image Source: Pinterest

लाखों लोकांच्या मनावर राज्य करणारी दीपिका पदुकोण भारतीय खाद्यपदार्थांची चाहती आहे.

Image Source: Pinterest

दीपिका सोशल मीडियावर तिच्याबद्दल नवीन गोष्टी शेअर करत असते

Image Source: Pinterest

तुम्हालाही हे जाणून घेण्याची उत्सुकता असेल की दीपिकाला जेवणात कोणचे लोणचे आवडते>

Image Source: Pinterest

दीपिका पदुकोणला जेवणात खिचडीबरोबर आंब्याचं लोणचं फार आवडतं.

Image Source: Pinterest

तुम्हाला सांगू इच्छितो की जवळपास सगळ्यांना जेवणासोबत लोणचे खायला आवडते.

Image Source: Pinterest

अभिनेत्री दीपिका पदुकोणला साऊथ इंडियन पदार्थ खूप आवडतात.

Image Source: Pinterest

इडली-सांबार, मसाला डोसा, रसम याव्यतिरिक्त, तिला अनेक पारंपरिक पदार्थ आवडतात.

Image Source: Pinterest

आणि त्याचबरोबर, तिला साउथ इंडियन फिल्टर कॉफी, स्वतःच्या हाताने बनवलेला चहा देखील खूप आवडतो.

Image Source: Pinterest