पण तुम्हाला सनी देओल किती शिकले? माहित आहे का?

Published by: भाग्यश्री कांबळे
Image Source: sunney deol instagram

सनी देओल पुन्हा एकदा बॉर्डर 2 द्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहेत

Image Source: sunny deol Instagram

चित्रपट 'बॉर्डर 2' 23 जानेवारीला प्रदर्शित होईल

Image Source: sunny deol instagram

सनी देओल यांच शिक्षण मुंबईत झाले आहे.

Image Source: sunny deol Instagram

सेक्रेड हार्ट बॉइज हाय स्कूलमधून त्याने शिक्षण घेतले.

Image Source: sunny deol Instagram

त्यांनी रामनिरंजन आनंदीलाल पोद्दार कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकोनॉमिक्समधून पुढील शिक्षण घेतले.

Image Source: sunny deol Instagram

इथे अभिनेत्यानं वाणिज्य आणि अर्थशास्त्र विषयात पदवी घेतली.

Image Source: sunny deol Instagram

सिनेमामध्ये पदार्पण करण्यापूर्वी, त्याने इंग्लंडमधील ओल्ड रेप् थिएटर, बर्मिंगहॅम येथे अभिनय आणि रंगभूमीचे शिक्षण घेतले.

Image Source: sunny deol Instagram

आज सनी देओल केवळ अभिनेताच नाही तर दिग्दर्शक आणि निर्माताही आहे.

Image Source: sunny deol Instagram

सनी देओलनं अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

Image Source: sunny deol Instagram