आपण सर्वांनी टी-सिरीजची हनुमान चालीसा नक्कीच ऐकली असेल.

Published by: abp majha web team
Image Source: abplive

या व्हिडिओमध्ये हनुमान चालीसाचे सादरीकरण गुलशन कुमार यांचे आहे, पण हे गीत अन्य कुणी गायले आहे.

Published by: abp majha web team
Image Source: abplive

आजकाल अनेक गायकांनी तुलसीदास यांच्या हनुमान चालीसाचे गायन केले आहे.

Published by: abp majha web team
Image Source: abplive

गुलशन कुमार यांची हनुमान चालीसा सर्वात जास्त पाहिली जाते.

Published by: abp majha web team
Image Source: abplive

टी-सिरीज केवळ त्या चालीसाचे प्रॉडक्शन आणि रिलीज करणारी कंपनी आहे.

Published by: abp majha web team
Image Source: abplive

पण हे भजन दुसऱ्या गायकाने गायले आहे.

Published by: abp majha web team
Image Source: abplive

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, हे भजन गायक हरिहरन यांनी गायले आहे.

Published by: abp majha web team
Image Source: abplive

गुलशन कुमार यांच्या उपस्थितीमुळे बऱ्याच लोकांना असा गैरसमज आहे की, त्यांनी चालीसा गायली आहे.

Published by: abp majha web team
Image Source: abplive

खरं तर, हनुमान चालीसाच्या प्रसिद्ध आवाजामागे हरिहरन यांचे नाव आहे.

Published by: abp majha web team
Image Source: abplive