वरुण धवनची पत्नी आहे खूप ग्लॅमरस, पाहा हे फोटो

Published by: भाग्यश्री कांबळे
Image Source: varun dhawan instagram

नताशा दलाल असे वरूण धवनच्या पत्नीचे नाव आहे.

Image Source: varun dhawan instagram

नताशाने न्यूयॉर्कमधून फॅशन डिझायनिंगचे शिक्षण घेतले आहे

Image Source: varun dhawan instagram

त्यानंतर तिने स्वतःच्या कपड्यांचा ब्रँड सुरू केला, ज्याचे नाव 'नताशा दलाल लेबल' ठेवले.

Image Source: varun dhawan instagram

तिचे डिझाइन विशेषतः वधूच्या पोशाखांसाठी प्रसिद्ध आहेत

Image Source: varun dhawan instagram

वरुण धवन आणि नताशा बालपणीचे मित्र आहेत

Image Source: varun dhawan instagram

वरुण धवन आणि नताशा जवळपास एक दशक डेटिंग केल्यानंतर विवाहबंधनात अडकले.

Image Source: varun dhawan instagram

वरुण धवन आणि नताशाने आपल्या लव्ह स्टोरीला नेहमीच खाजगी ठेवले.

Image Source: varun dhawan instagram

वरुण धवन आणि नताशाच्या लव्ह स्टोरीला चाहते खूप पसंत करतात.

Image Source: varun dhawan instagram

त्यांच्या मुलीचे नाव 'लारा' आहे.

Image Source: varun dhawan instagram