भूल भुलैया 3 चित्रपट बनवण्यासाठी 135 कोटी खर्च आला.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: imdb

भूल भुलैया 3 मध्ये कार्तिक आर्यन, विद्या बालन, कियारा आडवाणी, राजपाल यादव, माधुरी दीक्षित, तृप्ती डिमरी, विजय राज हे अभिनेते दिसणार आहे.

Image Source: Rushikesh Tambe on X

भूल भुलैया (2007) आणि भूल भुलैया 2 (2022), नंतर भूल भुलैया फ्रेंचायझीचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Image Source: REDDIT

मार्च २०२४ मध्ये या चित्रपटाचे अधिकृतपणे घोषणा करण्यात आली होती.

Image Source: NATION NOW

या अगोदर आलेल्या कार्तिक आर्यनच्या भुल भुलैया 2 चित्रपटालाही प्रेक्षकांनी पसंती दर्शवली होती.

Image Source: YOUTUBE

विद्या बालनने 'भूल भुलैया' (2007) मध्ये मंजुलिकाची भूमिका साकारली होती. त्यानंतर आता ती भूल भुलैया 3 मध्ये पुन्हा दिसणार आहे

Image Source: Tiktok

शूटिंगदरम्यान शेवटच्या दिवशी चित्रपटाचे दिग्दर्शक अनीस बज्मी यांचा पाय फ्रॅक्चर झाल्यामुळे त्यांना अडचणींना सामना करावा लागला होता, तरीही त्यांनी शूटींग पूर्ण केलं.

Image Source: Google

भूल भुलैया 3 चित्रपट 159 मिनिटांचा आहे.

Image Source: The Financial Express

भूल भुलैया 3 दिवाळीच्या मुहूर्तावर 1 नोव्हेंबर 2024 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

Image Source: wikipedia