'केरला स्टोरी' फेम योगिता बिहानी

'केरला स्टोरी' फेम योगिता बिहानी

Image Source: instagram/iyogitabihani

2018 मध्ये एकता कपूरच्या सिरियल 'दिल ही तो है' मध्ये पलक शर्मा म्हणून तिने टेलिव्हिजनमध्ये पदार्पण केले.

त्यानंतर ती बऱ्याच टीव्ही शो, ads मध्ये दिसण्यात आली.

2018 मध्ये तिने फेमिना मिस इंडिया राजस्थानमध्ये भाग घेतला आणि टॉप 3 स्पर्धकांमध्ये निवड झाली.

एप्रिल 2018 मध्ये जेव्हा तिची सोनी टीव्हीवरील आगामी गेम शो 'दस का दम'साठी सलमान खानसोबत प्रोमो शूट करण्यासाठी निवड झाली.

योगिताचा सर्वात मोठा आयुष्य बदलणारा क्षण होता.

योगिताने 'द केरळ स्टोरी'मध्ये निमाच्या भूमिकेतून प्रेक्षकांच मन जिंकल आहे.

या चित्रपटा द्वारे तिच्या अभिनयामुळे प्रेक्षकांकडून प्रेम आणि कौतुक मिळाल आहे.

योगिता तिचे नवीन फोटो व्हिडिओ शेअर करत असते.

तिच्या सुंदरतेने संगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Thanks for Reading. UP NEXT

साधी, सोज्वळ माधुराणीचा डॅशिंग लुक सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल

View next story