‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री हिना खान ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देतेय

Published by: आदिती पोटे

तिच्यावर तिसऱ्या स्टेजच्या ब्रेस्ट कॅन्सरचे उपचार सुरू आहेत. या उपचाराविषयी आणि प्रकृतीविषयी हिना सतत सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना माहिती देतेय.

हिना खान हिने अनेक मालिका आणि वेब सीरिजमध्ये दमदार भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं.

हिना हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

हिना खान हिला अक्षरा या नावाने अधिक लोकं ओळखतात. आज हिनाला कोणात्या ओळखीची गरज नाही.

फक्त मालिकाच नाहीतर, वेबसीरिज आणि सिनेमांमध्ये देखील हिना हिने काम केलं आहे.

. हिना खान हिच्या नेटवर्थबद्दल सांगायचं झालं तर, रिपोर्टनुसार, अभिनेत्रीकडे 52 कोटी रुपयांची संपत्ती आहे.

हिना खान हिच्या कुटुंबात फक्त आई आणि लहान भाऊ आहे. तिने नुकतेच तिचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

ज्यात हिना काळ्या इंडो वेस्टर्न ड्रेसमध्ये दिसतेय.

या सोबत तिने ग्लॅमरस मेकअप केलाय.