आपल्या निरागस हास्याने रसिकांना वेड लावणारी अभिनेत्री म्हणजे प्रिया बापट.

Published by: अदिती पोटे, एबीपी माझा

प्रिया सोशल मीडियावर खूपच सक्रिय आहे.

तिचे नवनवीन लुक ती सोशल मीडियावर नेहमी शेअर करत असते.

अलिकडेच तिने एक नवं फोटोशूट शेअर केले आहेत.

तिच्या या फोटोवरून कोणाचीच नजर हटत नाही आहे. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

या फोटोशूटमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. यावेळी ती हॉट पोज देताना दिसत आहे. या हटके ड्रसेमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे

प्रिया बापटच्या या नवीन फोटोशूटने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.

पांढऱ्या आणि सिल्वर कलरच्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये ती कमालीची ग्लॅमरस आणि स्टनिंग दिसत आहे.

तिच्या या एलिगंट लुकने चाहते घायाळ झाले आहेत.