अभिनेत्री संजीदा शेख ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

संजीदाने हृतिकसोबत फायटर सिनेमात स्क्रीन शेअर केली होती.

तिच्या या भूमिकेला चाहत्यांनी खूप पसंती दाखवली.

हीरामंडी या वेब सीरिजमुळे तिच्या लोकप्रियतेमध्ये आणखी वाढ झालेली दिसून येते.

सध्या अभिनेत्री संजीदा तिच्या नव्या लुकमुळे सोशल मीडियावर चर्चेचं कारण बनली आहे.

संजीदाने आपला नवीन लुक insatgram वर शेअर केला आहे.

तिचा हा लेटेस्ट लुक सोशल मीडियावर चाहत्यांनचे लक्ष्य वेधून घेताना दिसत आहे.

संजीदाने पिवळ्या रंगाचा लेहेंगा आणि डिझायनर डीप नेक ब्लाऊज परिधान केला आहे.

या लुकमुळे संजीदाने भर उन्हात हॉटनेसचा पारा वाढवला आहे.

संजीदाच्या या लुकवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत.

Thanks for Reading. UP NEXT

कॉमेडी क्विन शिवाली हार्टबीट वाढणार?

View next story