वाढदिवसा निमित्त पत्नीसोबतच्या रोमँटिक क्षणांची झलक दिली.



कतरिना कैफच्या वाढदिवसानिमित्त विकीने केले काही खास फोटो पोस्ट.



बॉलिवूड अभिनेता विकी कौशलने त्याची अभिनेत्री-पत्नी कतरिना कैफला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.



कतरिना कैफ 41 वर्षांची झाली.



सोशल मीडियावर अनेक सेलिब्रिटींकडून अभिनेत्रीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत.



विकी कौशलने त्यांचे रोमॅंटिक फोटो शेअर केले.



पोस्टमध्ये त्यांनी घरी केलेल्या पूजेची एक झलक दाखवली आहे.



त्याने त्यांच्या लग्नाचा फोटो देखील पोस्ट केला.



तुझ्यासोबत आठवणी काढणे हा माझ्या आयुष्यातील सर्वात आवडता भाग आहे.असे कॅप्शन देत शुभेच्छा दिल्या.



चाहत्यांनी तिच्या या फोटोवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.