प्रिया बापटची गुलाबी साडी, दिली उमेशच्या गालावर पप्पी....

Image Source: (Photo credit : Instagram/@priyabapat)

मराठी इंडस्ट्री मधली लव्ह कपल प्रिया बापट, उमेश कामत सध्या चर्चेत आहेत.

प्रिया बापट अलीकडेच तिच्या बोल्ड फोटो आणि बोल्ड विधानांमुळे चर्चेत आली असल्याच पाहायला मिळाले.

संजू राठोडच ‘गुलाबी साडी’ गाण्याने सध्या हवा निर्माण केली आले.

या गाण्याने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

गुलाबी साडीवर प्रत्येकजण या नाचत असल्याचं पाहायला मिळतंय.

संजू राठोड सोबत प्राजक्ता घाग वर चाहते फिदा झाले आहेत.

प्रिया बापट आणि उमेश ने गुलाबी साडीवर भन्नाट नाच केला आहे.

हा व्हिडीओ बघून तुम्ही पागल व्हाल.

प्रिया, उमेशच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या कमेंट्सचा पाऊस पडत आहे.