शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्यावर बेतलेला  ‘धर्मवीर...मुक्काम पोस्ट ठाणे' चित्रपट प्रदर्शित झाला होता.
ABP Majha

शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्यावर बेतलेला ‘धर्मवीर...मुक्काम पोस्ट ठाणे' चित्रपट प्रदर्शित झाला होता.

आता ‘धर्मवीर २.. साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
ABP Majha

आता ‘धर्मवीर २.. साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटात CM एकनाथ शिंदे यांच्या पत्नीच्या भूमिकेत ग्लॅमरस अभिनेत्री दिसणार आहे.
ABP Majha

या चित्रपटात CM एकनाथ शिंदे यांच्या पत्नीच्या भूमिकेत ग्लॅमरस अभिनेत्री दिसणार आहे.

CM एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदेच्या भूमिकेत श्वेता शिंदे दिसणार आहे.
ABP Majha

CM एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदेच्या भूमिकेत श्वेता शिंदे दिसणार आहे.

ABP Majha

श्वेता शिंदे या 4-5 वर्षानंतर चित्रपटात दिसणार आहे.

ABP Majha

श्वेता शिंदे फक्त अभिनेत्री नसून निर्मातीदेखील आहे.

ABP Majha

मराठी अभिनेत्री श्वेता शिंदेने अभिनयासोबत निर्मिती क्षेत्रावरही छाप सोडली आहे

ABP Majha

लागिर झालं जी, साता जन्माच्या गाठी, देवमाणूस 2, शेतकरी नवरा पाहिजे आदी मालिकांची निर्मिती तिने केली.

ABP Majha

'अवंतिका', 'अवघाची हा संसार', 'वादळवाट' या गाजलेल्या मालिकांमधून श्वेतानं अभिनयाची छाप सोडली.

ABP Majha

श्वेता शिंदे पुन्हा रुपेरी पडद्यावर झळकणार असल्याने चाहत्यांना चित्रपटाची प्रतीक्षा आहे.