मुलीच्या हट्टापायी जय भानुशालीने घातली मॅक्सी!

अभिनेता जय भानुशाली हा दिलखुलास अभिनेता म्हणून ओळखला जातो!

जय नेहमीच कित्येक कार्यक्रमांचं सूत्रसंचालन करत आलेला आहे

त्याच्या गोंडस स्वभावाचे सर्वच स्तरातून चाहते आहेत

असं असताना पोटची पोर कशी मागे असेल?

असं असताना पोटची पोर कशी मागे असेल?

जय भानुशाली आणि माही यांनी खुशी आणि राजवीर अशी दोन मुलं दत्तक घेतली.

जय भानुशालीने ताराचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

यानंतर माहीने ताराला जन्म दिला आहे.

यानंतर माहीने ताराला जन्म दिला आहे.

तारा सध्या चांगलीच चर्चेत आहे.

तारा सध्या चांगलीच चर्चेत आहे.

व्हिडीओमध्ये तारा मस्ती करताना दिसत आहे आणि ती खूप क्यूट दिसत आहे.

Thanks for Reading. UP NEXT

मिलिंद सोमणच सीक्रेट डाएट!

View next story