तुम्हाला माहित आहे मिलिंद सोमणच सीक्रेट डाएट? काआहे तो Fit and Fine?
मिलिंद सोमण भल्या पाहाटे 6 च्या सुमारास उठतो आणि रात्री 11च्या आत झोपतात. असे ते सांगतो
सकाळच्या नाश्त्याला फळे आणि सुकामेवा खातात
दुपारच्या जेवणात बायकोच्या हातचे चमचमीत भात, डाळ आणि भाजी असा आहार घेतात
मात्र मिलिंद रात्री 7.30 च्या आधी जेवतात.
मिलिंद दिवसभरात कधीही वर्कआउट करतात, वर्कआउट केल्यानंतर घरी बनवलेले पदार्थ खाण्यास ते प्राधान्य देतात.
मिलिंद रिफाइंड साखर कधीच खात नाही.
मिलिंद सोमण नेहमी 'मिठाई खायची असेल तर गूळ खावा.' असा सल्ला देत असतात.
धावण्याव्यतिरिक्त ते फक्त ३ मिनिटे व्यायाम करतात.
मिलिंद सोमण नेमाने धावणे, सायकल चालवणे, पोहणे इत्यादी एक्टिविटी करतात.