सध्या बॉलिवूडमध्ये राजकारणाचे वारे वाहू लागले आहेत.

Image Source: https://www.instagram.com/kritisanon/

सध्या कंगना रणौतपाठोपाठ कृती सेनन राजकारणात जाणार असल्याच्या चर्चाना उधाण आलेलं आहे

बॉलिवूडची हॉट अँड ब्युटीफुल अभिनेत्री कृती सेनन सुद्धा राजकारणात प्रवेश घेणार असल्याचं समजतं!

कालच हिरो नंबर 1 असलेला अभिनेता गोविंदा याने पुन्हा एकदा राजकारणातील नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे.

गोविंदा या आधी काँग्रेसच्या तिकीटावर खासदार होता, आता गोविंदाने शिवसेना शिंदे गटाची वाट धरली आहे

तर कंगना रणौत हातात 'कमळ' घेऊन लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याचं पाहायला मिळालं आहे

अश्यातच रोमँटिक अभिनेत्री कृती सेनन सुद्धा राजकारणात एन्ट्री मारायची शक्यता वर्तवण्यात येत आहे

टाइम्स नाऊ समिट 2024 ला मुलाखत देताना क्रिती म्हणाली की,

'मी याचा कधीच विचार केला नाही.

कधी राजकारणात येण्याची इच्छा मनात आली तर कदाचित मी येऊ शकेल.'

चाहत्यांच्या गळ्यात ताईत असलेले कलाकार राजकीय आखाडा गाजवणार का? पाहुयात!

Thanks for Reading. UP NEXT

अभय देओलने शेयर केले नको त्या अवस्थेतील फोटो!

View next story