अंगूरी भाभी म्हणून ओळखली जाणारी शिल्पा शिंदे चा चाहता वर्ग खूप मोठा आहे.

Image Source: Instagram/shilpa_shinde_official

शिल्पा बिग बॉसच्या 11 व्या सीजनची विनर होती.

शिल्पा शिंदे पुन्हा एकदा चर्चेचं कारण बनली आहे.

शिल्पा एका रिअ‍ॅलिटी शोममध्ये झळकणार आहे.

या शो चे नाव खतरो के खिलाडी आहे.

शिल्पा खतरो के खिलाडीच्या 14 व्या सीजनमध्ये दिसणार आहे.

शिल्पा या आधी झलक दिखला जा च्या 10 व्या सीजनमध्ये दिसली होती.

शिल्पा आणि चॅनलचा वाद हा सर्वांनाच माहीत आहे.

पण शिल्पाने सगळे वाद विसरून पुन्हा एकदा काम करायचं ठरवलेल आहे.

या वेळी खतरो के खिलाडी चे स्टंट खूप कठीण असतील असे सांगण्यात आले आहे.