गौतमी पाटीलने नेहमी आपल्या हटके लावणीने सर्वांच मन घायाळ केलं.

Image Source: Instagram/official_gautami941__

तिचे खूपसारे गाणे व्हायरल देखील झाले आहेत.

तिच्या अनेक फोटोंनी सोशल मीडियावर कहर माजवला आहे.

लावण्यवती गौतमी पाटील पुन्हा एकदा सोशल मीडियामध्ये चर्चेचं कारण बनली आहे.

कारण गौतमीने उत्कर्ष शिंदेसोबत हटके फोटो शेअर केले आहेत.

उत्कर्ष शिंदे सोबत बुलेटवर बसून गौतमीने हे फोटो शेअर केले आहेत.

हे फोटो आता सोशल मीडियामध्ये सर्वत्र व्हायरल होत आहेत.

गौतमीचं उत्कर्ष सोबत नवीन गाणं येणार आहे.

या गाण्याचे नाव आलं बाई दाजी माझं असे आहे.

हे गाणं उत्कर्षने संगीतबद्ध केले आहे.आणि यात गौतमी पाटील झळकणार आहे.