राजेश्वरी खरात सध्या आरामात उन्हाळी सुट्ट्या एन्जॉय करतेय

नुकतेच तिने फेसबुकवर फोटोंचा ढीग टाकला आहे

शालूचे हे फोटो बघून तुम्ही तिच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही

2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या फँड्री चित्रपटाची आजही चर्चा होत असते.

अभिनेत्री राजेश्वरी खरात, सोमनाथ अवघडे यांनी साकारलेल्या शालू

आणि जब्या या व्यक्तीरेखा आजही प्रेक्षकांच्या मनात आहे.

शालू-जब्याची जोडी आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे

नागराज मंजुळे दिग्दर्शित हा चित्रपट खूप गाजला होता.

चित्रपटाने चांगली कमाई केली होती आणि या चित्रपटासाठी त्यांचं खूप कौतुकही झालं होतं.

जब्या व शालूची भूमिका करणारे सोमनाथ अवघाडे
व राजेश्वरी खरात हे कलाकार मोठे झाले आहेत.