तारक मेहता का उलटा चष्मामधला सोढी उर्फ गुरुचरण सिंह झाला बेपत्ता.

Image Source: Instagram/sodhi_gcs

गेल्या 5 दिवसांपासून गुरुचरण सिंह हा बेपत्ता आहे.

गुरुचरणच्या वडिलांनी पोलिसात तक्रार केली होती.

पोलिसांनी शोध प्रक्रियेच काम सुरू केलं आहे.

4 दिवसा आधी गुरुचरणने आपल्या वडिलांचा वाढदिवस साजरा केला होता.

वाढदिवासचा व्हिडिओ गुरुचरणने आपल्या instagram वर शेअर सुद्धा केला होता.

तारक मेहता का उलटा चष्मामध्ये काम करत असताना गुरुचरणने सर्वांना पोट धरून हसवले.

पण त्यांनी हा शो सोडत आपला वेगळा मार्ग निवडला.

त्यांच्या चाहत्यांनी या निर्णयाला त्यावेळी पाठिंबा देखील दिला होता.

पोलिसांनी त्यांच्या वडिलांना आश्वासन दिले आहे की ते गुरुचरणला लवकरात लवकर शोधून काढतील.