अभिनेता हृतिक रोशन आणि सुझान खान हे कोणे एके काळी बॉलिवूडमधील सर्वात हॅपनिंग कपल मानलं जात असे.
13 वर्षांच्या संसारानंतर दोघांनी काडीमोड घेतला
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता हृतिक रोशन सध्या
त्याच्या 'फायटर' या चित्रपटामुळे चर्चेत आहे.
हृतिक रोशननं सुझान खानसोबत 2000 मध्ये लग्नगाठ बांधली.
पण या जोडप्याने 2014 मध्ये घटस्फोट घेतला.
सुझान आणि हृतिक रोशन यांना दोन मुले आहेत.
सुझान ही सध्या अरसलान गोनीला डेट करत आहे
तर हृतिक हा सबा आझादला डेट करत आहे.