दाक्षिणात्य चिरत्रपटातील अभिनेत्री समंथा प्रभू जगभरात प्रसिद्ध आहे.
तिचा मोहक अभिनय सर्वांना घायाळ करतो.
समंथा ही चर्चेचं कारण बनली आहे.
एका इवेंटमध्ये तिने घातलेल्या गाऊनची सर्वत्र चर्चा होत आहे.
समंथाने सोशल मीडियावर पोस्ट करून या ड्रेस बद्दल एक खास गोष्ट सांगितली आहे.
डिझायनर क्रेशा बजाज ने हा गाऊन पुन्हा डिझाइन करून..
या ड्रेसला एक बोल्ड ब्लॅक लुक दिला आहे.
समंथाने व्हाइट ड्रेस ला ब्लॅक ड्रेस बनवण्याचा व्हिडिओ instagram वर शेअर केला आहे.
हा व्हाइट ड्रेस तिने आपल्या लग्नात घातला होता पण घटस्फोटाच्या 4 वर्षा नंतर तिने हा ड्रेस रियुज केला आहे.
या ब्लॅक ड्रेसमुळे समंथाचे सर्वत्र कौतुक होत आहे.