ज्या वयात आपण शिकत असतो घडत असतो.

ज्या वयात आपण शिकत असतो घडत असतो.

Image Source: Instagram/suhanakhan2

किंवा एखादी नोकरी करत असतो.

किंवा एखादी नोकरी करत असतो.

Image Source: Instagram/suhanakhan2

त्या वयात सुहाना खानने अलीकडे करोडोची मालमत्ता विकत घेतली आहे.

बॉलीवूडचा बादशा शाहरुख खानच्या मुलीने मुंबईच्या शेजारी अलिबागमध्ये प्रॉपर्टी विकत घेतील आहे.

ही जमीन रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील थळ गावात स्थित आहे.

अंदाजे या प्रॉपर्टीची एकूण जागा 7820 चौरस मिटर आहे.

ही प्रॉपर्टी सुहानाने तब्बल 9.50 कोटीला विकत घेतली.

सुहानाने द आर्चीज चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते.

गेल्या 2 वर्षांपासून तिच्या या चित्रपटाची चर्चा होती.

आता तिने घेतलेल्या या प्रॉपर्टीची चर्चा होत आहे.

सुहाना फक्त 23 वर्षाची आहे.

सुहाना फक्त 23 वर्षाची आहे.

Image Source: Instagram/suhanakhan2